OUR SERVICES

Blue-Separator-Line-Image

WHO WE ARE

Blue-Separator-Line-Image

रविंद्र तुकाराम कदम विक्रमी खपाचा लेखक , उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, संपादक आणि प्रकाशक अर्थ समृध्दी

 • सोलापूर जिल्यातील अकोला (वासूद ) या मान नदीच्या काठावरील गावात 1/6/81 रोजी जन्म . अकोला गावातील चिंचेचा मळा या वस्तीवर अर्थसमृध्दी प्रकाशनची स्थापना
 • सन 2009 पासून सुमारे शंभर पेक्षा जास्त अर्थसाक्षरता लेख
 • जालना येथील शहागडमधून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक तमन्ना न्यूजमधून संत तुकारामांच्या चरित्रावर पंचावन्न भाग प्रकाशित
 • सुमारे 2500 पुस्तके संग्रही . मानसशास्त्र, गुंतवणूक, इतिहास, प्रेरणादायी, अध्यात्मीक अशा अवांतर पुस्तकांचे वाचन . कादंबऱ्यांबरोबाच फुले शाहू आंबेडकरी विचारधारेशी संबंधीत पुस्तके वाचन
 • महात्मा फुले, आस्तिकशिरोमणी चार्वाक, संत तुकाराम आणि छत्रपती शिवराय हे प्रेरणास्थान
 • अठरा वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम, सातारा येथील छ्त्रपती शिवाजी कॉलेजमधील कमवा आणि शिका योजनेत काम, साताऱ्यातील डॉ . साळुंखे हॉस्पिटल गोडोली येथे कंपाउंडरचे काम, तसेच वेटर, सेल्समन, पुस्तक विकता आणि शेती यांचा अनुभव
 • प्रकाशित पुस्तके
  • पैशाचं झाड : शेअर बाजार मराठी गाईड
  • सोनं चांदी गुंतवणूक
  • आनंदाचे सीक्रेट .. आनंदवेल
  • माझी आनंददायी अंकलिपी
  • माझा शालेय परिपाठ

OUR LATEST NEWS

Blue-Separator-Line-Image

Get In Touch

अर्थसमृध्दी प्रकाशन

शिंदेवस्ती शाळेजवळ, चिंचेचा मळा, अकोला (वासूद), ता. सांगोला, जि. सोलापूर ४१३ ३०७

Email

info@arthsamruddhi.in

Phone

९६ ८९९ २५ ८७६

Book Appointment

Blue-Separator-Line-Image