• ९६ ८९९ २५ ८७६
  • info@arthsamruddhi.in
logo
  • Home
  • About Us
  • Service
    • Stock Market
    • Mutual Fund
    • Insurance
    • Nutrilite Health and Wellness
    • Skin and Beauty Care
    • Enterprenuership
  • Blog
  • Books
  • Contact Us

Blog Elements

Home म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे काय ?….रविंद्र टी कदम

गुंतवणूक म्हणजे काय ?….रविंद्र टी कदम

म्युच्युअल फंड
sip

Investing is the plan, not the product or vheicle. असे रिच डॅड , पूअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोस्की म्हणतात . गुंतवणूक म्हणजे योजना असते . साधन नसते . रिअल इस्टेट, सोना, चांदी, स्टॉक्स , कडी मेहनत या पैसा आपको अमीर नही बनाता है . इसके बजाय रिअल इस्टेट, सोना, चांदी स्टॉक्स, कडी मेहनत और धनसंबंधी ज्ञान आपको अमीर बनाता है . विद्येमूळे आपल्याकडे मती, निती, गती, वित्त येते असे महात्मा फूले म्हणतात . तुमच्या जीवनाची सध्याची आनंदाने जगण्याची स्टाईल अजीबात न सोडता मासिक बचतीमधून महागाईच्या दरावर मात करून आर्थिक उदिष्टये साध्य करण्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे गुंतवणूक होय . मासिक बचत साधारणपणे ३0-४0 % असावी . गुंतवणूक साधनांचा उपयोग करून पैशाला कामाला लावायचे असते . आर्थिक उद्दिष्टये साध्य करण्यासाठी पैशाकडून गुलामासारखे काम करून घ्यायचे असते . महागाईच्या दरापेक्षा जास्त दराने परतावा मिळण्यासाठी चक्रवाढ व्याजाच्या जादूचा उपयोग करायचा असतो . अर्थिक उदिष्टये : निवृत्ती नियोजन, आर्थिक स्वातंत्र्य, मूला मूलींचे शिक्षण आणि लग्न, गाडी घेणे, स्वप्नातील घर खरेदी करणे योजना : एसआयपी , ट्रेडिंग, उद्योग साधने : वित्तीय ज्ञान, रिअल इस्टेट, शेअर बाजार इत्यादी 

आर्थिक उद्दिष्टये :  ##लघू अवधी :गाडी घेणे , सहलीला जाणे. ##दिर्घ अवधी : निवृत्ती वेतन ,घर बांधणे,मुलांचे शिक्षण. वार्षिक चलन वाढ ( महागाई दर ) कमीत कमी 5 % गृहीत धरला तर अबक शिक्षणाचा आजचा खर्च 20 लाख असेल तर 20 वर्षांनी तो खर्च 50 लाख रुपये असणार आहे . अशा प्रकारे दिर्घ अवधीचे नियोजन करताना महागाई दराचा विचार करावा .

What is mean by Investmentn ?
SlP
Tags: Investment
Previous Post शेअर्समधील गुंतवणूक आणि कर
Next Post बचत आणि गुंतवणूक :भारतातील अर्थसाक्षरता ठळक निरीक्षणे आणि वैशिष्टे: उदय पिंगळे

Author

arthsamruddhi

Best selling Writer,Enterpreneuer,Publisher,Editor

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 All Rights Reserved. Developed By iDigitalConnect