फंडामेंटल विश्लेषक खालिल शब्दांचा अर्थ समजून घेतात .
- १ ) अर्थिक साक्षरता
- २ ) बॅलन्सशीट समजून घेणे
- ३ ) प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट लक्षात घेणे . इन्ट्रीन्सीक व्हॅल्यू काढणे
- .४ ) रेशोंचा अर्थ समजणे
- ५ ) सेक्टरचा अभ्यास करणे
- ६ ) कंपनीचा अभ्यास करणे
- ७ ) काय खरेदी करू ?याचे विश्लेषण करणे
- .८ ) कॅश फ्लो समजून घेणे
- ९ ) अॅसेट आणि लायाबिलीटीचा अर्थ समजणे .मुलभूत आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हींचा अभ्यास करावा . त्यामुळे तेजी आणि मंदी दोन्ही बाजूला नफा घेता येतो .
टेक्नीकल विश्लेषक म्हणजेच व्यापारी खालील शब्द समजून घेतात
- १ ) मागणी आणि पुरवण्याचे शास्त्र लक्षात घेणे
- २ ) स्टॉक्स प्राइस व सेल्स हिस्ट्री समजून घेणे
- ३ ) चार्टचा अभ्यास करणे
- ४ ) कॉल आणि पूट ऑप्शन तंत्रे शिकतात
- ५ ) शॉर्ट सेलींग करतात
- ६ ) स्टॉप लॉस तंत्रे वापरतात
- ७ ) व्यापारी मानसिकता असते .
- ८ ) कोणत्या वेळी खरेदी किंवा विक्री करावी ?हे चार्टवरून लक्षात घेतात .
- ९ ) चार्टचा अभ्यास करून ट्रेन्ड ओळखतात .
- १० ) फक्त खरेदी आणि विक्री फरकाचा नफा घेतात .
- ११ ) अल्गो ट्रेडींग किंवा रोबो ट्रेडींग करतात .
