
Dear Sir / Mam
आम्हाला हे सांगण्यात आनंद होतो की आम्ही प्रथमच “Current affairs” या विषयावर चार्चसत्र घेत आहोत जे सर्व गुंतवणूकदारांना चालू घाटनक्रम तपशीलवार समजण्यास मदत करेल. हे पहिले सत्र “डिकोडिंग इंडिया – चाइना कॉन्फ्लिक्ट” नावाचे भू-राजकीय माहिती देऊ करणे असेल.
हया सत्रात नकाशे, छायाचित्रे आणि भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टीकोनातून भारत-चीन संघर्ष यावर चर्चा होईल.
श्री. करन दत्ता जे एक यशस्वी गुंतवणूकदार, तज्ञ वक्ता, विचारवंत, धावपटू आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाबद्दल विशेष समज ठेवतात. त्याच्याजवळ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य वित्तीय सेवा संस्थांमध्ये काम करण्याचा 26 वर्षांचा अनुभव आहे.
Date of Session – 30 ऑक्टोबर 2020
Topic – रोरिंग टाइगर, मेनसिंग ड्रैगन
Time: संध्या 6 वाजता
Language – हिंदी + इंग्रजी
Joining Link – https://us02web.zoom.us/webinar/register/WN_IOoKkeIxSbGRnT-DmkQzfQ
Zoom ID – 847 7904 4338
ZOOM PASSCODE – 11888
Watch Live on Youtube – https://www.youtube.com/channel/UCXyQZWIhN_vu-xA