Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड ऑनलाइन मार्केटींगची सात गुपित विक्री तंत्रे:रविंद्र टी कदम

ऑनलाइन मार्केटींगची सात गुपित विक्री तंत्रे:रविंद्र टी कदम

  October 30,2020

१ ) आकर्षक वेबसाईट बनवा . ब्लॉग लिहा.लोकांना चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करा.
२ ) ग्राहकांचा अभ्यास करा .ग्राहकांची गरज समजून घ्या.ग्राहकाच्या भावना समजुन घ्या.
३ ) आधी 90 % कंटेट चांगले द्या आणि १० % विक्री धोरण तयार करा .कंटेंट हा डीजीटल मार्केटींगचा आत्मा आहे.ग्राहकाना योग्य प्याकेज द्या.

खालिल लिंकवर अनेक ऑनलाईन कोर्सची माहिती आहे……

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3211567092287514&id=100003027642163

४ ) तुमच्या वस्तू किंवा सेवेची सखोल माहीती द्या .
५ ) ग्राहकांच्या इच्छा, गरजा लक्षात घेऊन विक्री करा .
६ )लिमीटेड दिवसांची डिस्काउंट ऑफर द्या .
७ ) सोशल मिडीयाचा चांगला उपयोग करा .

Tags : ,