Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी स्मार्ट गुंतवणूकदार दोन बेसिक गोष्टी शिकतो…रविंद्र टी कदम

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी स्मार्ट गुंतवणूकदार दोन बेसिक गोष्टी शिकतो…रविंद्र टी कदम

  October 23,2020

फंडामेंटल विश्लेषक खालिल शब्दांचा अर्थ समजून घेतात .

१ ) अर्थिक साक्षरता
२ ) बॅलन्सशीट समजून घेणे
३ ) प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट लक्षात घेणे . इन्ट्रीन्सीक व्हॅल्यू काढणे
.४ ) रेशोंचा अर्थ समजणे
५ ) सेक्टरचा अभ्यास करणे
६ ) कंपनीचा अभ्यास करणे
७ ) काय खरेदी करू ?याचे विश्लेषण करणे
.८ ) कॅश फ्लो समजून घेणे
९ ) अॅसेट आणि लायाबिलीटीचा अर्थ समजणे .मुलभूत आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हींचा अभ्यास करावा . त्यामुळे तेजी आणि मंदी दोन्ही बाजूला नफा घेता येतो .

टेक्नीकल विश्लेषक म्हणजेच व्यापारी खालील शब्द समजून घेतात

१ ) मागणी आणि पुरवण्याचे शास्त्र लक्षात घेणे
२ ) स्टॉक्स प्राइस व सेल्स हिस्ट्री समजून घेणे
३ ) चार्टचा अभ्यास करणे
४ ) कॉल आणि पूट ऑप्शन तंत्रे शिकतात
५ ) शॉर्ट सेलींग करतात
६ ) स्टॉप लॉस तंत्रे वापरतात
७ ) व्यापारी मानसिकता असते .
८ ) कोणत्या वेळी खरेदी किंवा विक्री करावी ?हे चार्टवरून लक्षात घेतात .
९ ) चार्टचा अभ्यास करून ट्रेन्ड ओळखतात .
१० ) फक्त खरेदी आणि विक्री फरकाचा नफा घेतात .
११ ) अल्गो ट्रेडींग किंवा रोबो ट्रेडींग करतात .

Tags : ,