Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे काय ?….रविंद्र टी कदम

गुंतवणूक म्हणजे काय ?….रविंद्र टी कदम

  October 13,2020

Investing is the plan, not the product or vheicle. असे रिच डॅड , पूअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोस्की म्हणतात . गुंतवणूक म्हणजे योजना असते . साधन नसते . रिअल इस्टेट, सोना, चांदी, स्टॉक्स , कडी मेहनत या पैसा आपको अमीर नही बनाता है . इसके बजाय रिअल इस्टेट, सोना, चांदी स्टॉक्स, कडी मेहनत और धनसंबंधी ज्ञान आपको अमीर बनाता है . विद्येमूळे आपल्याकडे मती, निती, गती, वित्त येते असे महात्मा फूले म्हणतात . तुमच्या जीवनाची सध्याची आनंदाने जगण्याची स्टाईल अजीबात न सोडता मासिक बचतीमधून महागाईच्या दरावर मात करून आर्थिक उदिष्टये साध्य करण्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे गुंतवणूक होय . मासिक बचत साधारणपणे ३0-४0 % असावी . गुंतवणूक साधनांचा उपयोग करून पैशाला कामाला लावायचे असते . आर्थिक उद्दिष्टये साध्य करण्यासाठी पैशाकडून गुलामासारखे काम करून घ्यायचे असते . महागाईच्या दरापेक्षा जास्त दराने परतावा मिळण्यासाठी चक्रवाढ व्याजाच्या जादूचा उपयोग करायचा असतो . अर्थिक उदिष्टये : निवृत्ती नियोजन, आर्थिक स्वातंत्र्य, मूला मूलींचे शिक्षण आणि लग्न, गाडी घेणे, स्वप्नातील घर खरेदी करणे योजना : एसआयपी , ट्रेडिंग, उद्योग साधने : वित्तीय ज्ञान, रिअल इस्टेट, शेअर बाजार इत्यादी

आर्थिक उद्दिष्टये :

##लघू अवधी :गाडी घेणे , सहलीला जाणे. ##दिर्घ अवधी : निवृत्ती वेतन ,घर बांधणे,मुलांचे शिक्षण. वार्षिक चलन वाढ ( महागाई दर ) कमीत कमी 5 % गृहीत धरला तर अबक शिक्षणाचा आजचा खर्च 20 लाख असेल तर 20 वर्षांनी तो खर्च 50 लाख रुपये असणार आहे . अशा प्रकारे दिर्घ अवधीचे नियोजन करताना महागाई दराचा विचार करावा .



SIP

Tags : ,