Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / जीवन समृध्दी 7 Emerging Benefits of Bacopa Monnieri (Brahmi) ब्राम्हीचे सात फायदे

7 Emerging Benefits of Bacopa Monnieri (Brahmi) ब्राम्हीचे सात फायदे

  February 19,2021

1)ब्राम्हीमध्ये बॅकोसाईड नावाचे अँटीऑक्सीडेंट आहे . त्याचा मेंदूला चांगला उपयोग होतो . त्यामुळे स्मरणशक्ती वाढते . मनाची एकाग्रता क्षमता वाढते .

2) ब्राम्हीमध्ये सायटोकाईन हे एन्जाइम आहे .ते वेदनाशामक आहे .त्यामुळे जळजळ कमी होते . दाह कमी होतो .डोकेदुखी कमी होते .

3) ब्राम्हीमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते .आपली एकाग्रता शक्ती वाढते . आपली स्मरणशक्ती वाढते .

4) एडीएचडी या मानसिक आजाराची लक्षणे कमी होतात. अटेंशन डीफीसीएट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे एडीएचडी .या आजाराची लक्षणे कमी होतात . माणसाचा आत्मविश्वास वाढतो .

5) प्राण्यांवरील प्रयोगामध्ये शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले आहे की ब्राम्ही खाल्ल्यामुळे रक्तातील ब्लडप्रेशर ची पातळी कमी होते .परंतु मानवी जीवनामध्ये अजून जादा संशोधनाची गरज आहे .

6) टेस्ट ट्यूब आणि प्राणी यांच्यावर ब्राम्हीचे अनेक प्रयोग करण्यात आले .त्यावेळी असे लक्षात आले की कॅन्सरमधील पेशींची वाढ कमी करण्याची क्षमता त्यामध्ये आहे .त्याच्यामध्ये कॅन्सरविरोधी लक्षणे आहेत . मानवी कॅन्सर संबंधी अधिक संशोधनाची गरज आहे .

7) कॉर्टिसॉल या एंजाइम ची पातळी कमी होते म्हणून स्ट्रेस आणि एन्झायटी ची लक्षणे कमी होतात . ताण-तणाव कमी होतो . मानसिक स्वास्थ्य वाढते .

Tags : ,