अर्थसमृध्दी – आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल

Home Fundzbazzar
 • म्युच्यूअल फंड सही है म्युच्यूअल फंडामध्ये एसआयपी सुरू करण्यासाठी ऑनलाइन खाते अगदी मोफत ऑनलाइन खाते कशासाठी ?
 • मोबाइलवरून नवीन गुंतवणूक करणे शक्य
 • घरबसल्या पैसे काढणे, एका स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करणे, एसआयपी पॉज करणे, लंबसम गुंतवणूक करणे अगदी सोपे आणि तेही कोणत्याही फॉर्म शिवाय ..
 • काळानुसार सहीमध्ये फरक होत जातो, ऑनलाइन मूळे सही करण्याची आवश्यकता नाही
 • तुम्ही नवीन आहात ?तर काळजी करू नका . स्टँडर्ड डेव्हीएशन, अल्फा, शार्प रेशो, बीटा, रोलींग रिटर्न यासारख्या वीसपेक्षा जास्त पध्दती वापरून निवडलेल्या स्कीम खास तुमच्यासाठी ” शुभ शुरूवात” मध्ये उपलब्ध
 • ऑनलाइन खाते जगात कोठेही हाताळण्यास सोपे आम्ही POA मागत नाही . डिमॅटसाठी पाचशे रुपये दरवर्षी खर्च करण्याची गरज नाही . फक्त तुमच्या वारसदारांसाठी केवायसी चांगली करा .
 • पेपरलेस व्यवहार मूळे वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत नवीन गुंतवणूकदारांसाठी फायनान्सीअल प्लॅनींग, इन्शूरन्स आणि गुंतवणूक विषयी अॅम्फी रजिस्टर तज्ञांचे पूर्णपणे मोफत मार्गदर्शन
 • डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची सोय
 • नॅशनल पेन्शन स्कीमची सोय
 • संपूर्ण कुटूंबासाठी एकच लॉगिन आयडी
 • जास्त अभ्यास करण्यासाठी मोफत साधने, कॅलक्यूलेटर्स आणि महत्वाचे रिपोर्ट … आजच प्रुडंट कॉर्पोरेट यांचे फंडबाजार हे खाते मोफत उघडा आणि एसआयपी सुरू करा